जीत विनायक आरोळकर हे गोव्याचे एक भारतीय राजकारणी आणि गोवा विधानसभेचे सदस्य आहेत. आरोळकर यांनी २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर मांद्रे मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे दयानंद सोपटे यांचा ७१५ मतांनी पराभव केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जीत अरोळकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.