दमडी मशीद तथा दमरी मशीद ही महाराष्ट्राच्या अहिल्यानगर शहरातील एक जुनी मशीद आहे, १५६८ साली अहमदनगर सल्तनतच्या काळात बांधली गेलेली ही मशीद आता अंशतः उद्ध्वस्त स्थितीत आहे. राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक आहे, ही मशीद भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दमडी मशीद
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.