दग्गुबाती पुरंदेश्वरी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

दग्गुबाती पुरंदेश्वरी

दग्गुबाती नंदामुरी पुरंदरेश्वरी (जन्म २२ एप्रिल १९५९) ह्या आंध्र प्रदेश राज्यातील एक भारतीय राजकारणी आहे. भारताच्या १५व्या लोकसभेत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यांनी यापूर्वी १४व्या लोकसभेत बापटला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते व त्या काळात त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यांनी ७ मार्च २०१४ रोजी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला २०१४ मध्ये त्यांनी राजमपेटमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. पुरंदरेश्वरी यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →