दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. मंडईच्या गणपतीसह या मंडळाच्या गणपतीला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?