दक्षिण सुदानीझ पाउंड

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दक्षिण सुदानीझ पाउंड हे दक्षिण सुदानचे अधिकृत चलन आहे. १८ जुलै २०११ पासून या चलनाचा एक सुदानीझ पाउंड = एक दक्षिण सुदानीझ पाउंड अशाप्रकारे वापर केला जाऊ लागला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →