ब्रिटिश पाउंड हे युनायटेड किंग्डमचे अधिकृत चलन आहे. हे £ किंवा ₤ या चिन्हाने दाखवतात. पाउंड(मराठीत रत्तल) या नावाचे एक वजनाचे मापही आहे. एक रत्तल(चिन्ह lb) = ४५३.५९२ ग्रॅम.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रिटिश पाउंड
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.