सुदानीझ पाउंड

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सुदानीझ पाउंड

सुदानीझ पाउंड हे सुदानचे अधिकृत चलन आहे. २४ जुलै २०११ रोजी सुदानने दक्षिण सुदान विरहित सुदानचा नकाशा असलेल्या नोटा प्रकाशित केल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →