दक्षिण भारतीय संस्कृती

या विषयावर तज्ञ बना.

भारतीय उपखंडात हडप्पा संस्कृतीचा विस्तार पश्चिमेला सिंधू नदीपासून पूर्वेला उत्तर प्रदेशपर्यंत आणि उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला दक्षिण महाराष्ट्रा पर्यंत झाला.या संस्कृतीची जडणघडण द्रविड, ब्रहुयी , पणी, व्रात्य , असुर , नाग , दास , वाहिक , सुमेरियन आदी मानव समुहांनी केली.त्यात द्रविडांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून हडप्पा संस्कृतीला द्रविड संस्कृती असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →