दक्षिण तटीय रेल्वे क्षेत्र

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

दक्षिण तटीय रेल्वे क्षेत्र

दक्षिण तटीय रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १८ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २०२६ साली स्थापन झालेल्या दक्षिण तटीय रेल्वेचे मुख्यालय आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम रेल्वे स्थानक येथे असून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यांचा काही भाग दक्षिण तटीय रेल्वेच्या अखत्यारीत येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →