पूर्व तटीय रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पूर्व तटीय रेल्वेचे मुख्यालय भुवनेश्वरच्या भुवनेश्वर रेल्वे स्थानक येथे असून संपूर्ण ओडिशा राज्य तसेच छत्तीसगड व आंध्र प्रदेश राज्यांचा काही भाग पूर्व तटीय रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पूर्व तटीय रेल्वे क्षेत्र
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.