दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ (जुने नाव: मडगांव लोकसभा मतदारसंघ) हा गोवा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. ह्याची स्थापना १९६२ मध्ये झाली व २००८ पर्यंत ह्याचे नाव "मडगांव लोकसभा मतदारसंघ" असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →