उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ (जुने नाव पणजी लोकसभा मतदारसंघ) हा गोवा राज्यातील २ मतदारसंघांपैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा आहे दक्षिण गोवा). २००९ लोकसभा निवडणुकीपासून ह्याचे नाव "उत्तर गोवा" झाले. ह्या मतदारसंघाची सुरुवात १९६२ मध्ये झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.