दक्षिण गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा मेघालयच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बांगलादेशचा मयमसिंह हा विभाग आहे. दक्षिण गारो हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बाघमरा येथे आहे. गारो ही येथील प्रमुख भाषा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण गारो हिल्स जिल्हा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.