गारो ही दक्षिण आशियातील तिबेटी भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या मेघालय राज्यामधील गारो जमातीचे लोक वापरतात. मेघालयच्या गारो हिल्स भागामध्ये बहुतांशी गारो भाषिक आढळतात. मेघालभाषेलाकाही जिल्ह्यांमध्ये गारो ला शासकीय भाषे चा दर्जा मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गारो भाषा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?