हितवाद हे महाराष्ट्रातील नागपूर शहरातून प्रसिद्ध होणारे इंग्लिश भाषेमधील दैनिक वृत्तपत्र आहे. १९११ मध्ये नागपुरातील स्वातंत्र्यसैनिक गोपाळ कृष्ण गोखले यांनी याची सुरुवात केली होती. १९७८ मध्ये बनवारीलाल पुरोहित यांच्या मालकीच्या "पुरोहित अँड कंपनी" ने ते ताब्यात घेतले. २०११ मध्ये, वर्तमानपत्राने १०० वर्षे पूर्ण केली आणि शताब्दी महोत्सव साजरा केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द हितवाद
यामागील विज्ञान आणि इतिहास.