मुंबई समाचार हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे गुजराती वृत्तपत्र आहे. हे २ जुलै १८२२ रोजी फर्दुनजी मर्झबान यांनी सुरू केलेले भारतातील आणि आशियातील सर्वात जुने सलग प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुंबई समाचार
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.