द पॉवर हा २०२१चा भारतीय हिंदी भाषेचा एक्शन थ्रिलर चित्रपट आहे, जो महेश मांजरेकर दिग्दर्शित आहे. यामध्ये विद्युत जामवाल, श्रुती हासन, झाकीर हुसेन, प्रितीक बब्बर, सचिन खेडेकर आणि जिशु सेनगुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट झी प्लेक्सवर १४ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिसवर प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द पॉवर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?