द ओबेरॉय ग्रुप ही एक हॉटेल कंपनी आहे जिचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. या कंपनीची स्थापना १९३४मध्ये झाली असून, कंपनीचे व इतर असे मिळून ३० पेक्षा जास्त अलिशान हॉटेल्स आणि दोन क्रुझ शिप ६ देशांमध्ये ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स आणि ट्रायडेन्ट हॉटेल्सच्या नावाखाली चालवली जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द ओबेरॉय समूह
या विषयावर तज्ञ बना.