द अमेझिंग रेस १५ ही दूरचित्रवाणी मालिका द अमेझिंग रेस (अमेरिका) या मालिकेचे पंधरावे पर्व आहे. यात दोन व्यक्तींच्या बारा संघानी भाग घेतला. प्रत्येक संघातील व्यक्ती एकमेकांच्या नात्यातील होत्या
हे पर्व सप्टेंबर २७, इ.स. २००९ रोजी सुरू झाले. ही मालिका अमेरिकेत सी.बी.एस. वाहिनीवर दर रविवारी रात्री ८ वाजता (ईस्टर्न स्टॅंडर्ड टाइम) दाखवली जाते. या पर्वाचा शेवट डिसेंबर ६, २००९ रोजी होईल.
द अमेझिंग रेस १५
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.