थॉमस क्रिस्चियन सुडहॉफ (२२ डिसेंबर, १९५५:ग्योटिंजेन, जर्मनी - ) हे जर्मन-अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. हे स्टॅनफर्ड विद्यापीठ येथे प्राध्यापक आहेत
यांना जेम्स रॉथमन आणि रँडी शेकमन यांच्याबरोबर २०१३ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते.
थॉमस सी. सुडहॉफ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.