थॉमस पेन (२९ जानेवारी, इ.स. १७३७ - ८ जून, इ.स. १८०९) हा एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक तसेच मानवी हक्कांच्याबाबत भाष्य करणारा जगाच्या इतिहासातील पहिला विचारवंत होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याची गणना होते. मानवी अधिकारांचे शास्त्रशुद्ध विवेचन त्याने 'मानवी हक्क' (राइट्स ऑफ मॅन) या ग्रंथात केले आहे. स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना या ग्रंथाने प्रेरणा दिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थॉमस पेन
या विषयातील रहस्ये उलगडा.