एरोफ्लोत

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

एरोफ्लोत

एरोफ्लोत (रशियन: ОАО «Аэрофло́т-Росси́йские авиали́нии) ही रशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ साली सोव्हिएत संघाच्या काळात स्थापन झालेली एरोफ्लोत ही जगातील सर्वात जुन्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.

एरोफ्लोत सध्या रशियातील व जगातील सर्व मोठ्या शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →