थियट्टम किंवा थियाट्टू हा एक पारंपारिक नृत्य प्रकार आहे. थियट्टमचे दोन प्रकार आहेत – भद्रकाली थियाट्टू आणि अय्यप्पन थियाट्टू. भद्रकाली थियाट्टू थियाट्टून्नीस (केरल मधील ब्राह्मण समाज) लोकांद्वारे केले जाते तर अय्यप्पन थियाट्टू, तिय्याडी नाम्बियार (अम्बालावासी) लोकांद्वारा केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थियाट्टम
या विषयावर तज्ञ बना.