थारपारकर गाय हा एक भारतीय गोवंश असून सिंध, पाकिस्तान मधील थारपारकर जिल्ह्यात हिचा उगम झाला. हिला थार, राखाडी सिंधी, पांढरी सिंधी, मालानी या नावाने पण ओळखले जाते. हा गोवंश पाकिस्तान, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थारपारकर गाय
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.