थँक गॉड हा २०२२ साली इंद्र कुमार दिग्दर्शित भारतीय हिंदी -भाषेतील फँटसी कॉमेडी थरारपट आहे. हा डॅनिश चित्रपट सोर्टे कुलगारचा अधिकृत रिमेक आहे, आणि त्यात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग यांच्या भूमिका आहेत.
२५ ऑक्टोबर २०२२ रोजी दिवाळी सणादरम्यान थँक गॉड थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
थँक गॉड (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.