त्रिशंकू

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

विश्वामित्र ऋषीने ज्याला सदेह स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न केला असा ईश्वाकु कुळातील राजा होता. तो सूर्यवंशातील निबंधन राजाचा मुलगा होता. त्रिशंकूचे मुळचे नाव सत्यव्रत. त्रिशंकुला हरिश्चंद्र नावाचा मुलगा होता; हा हरिश्चंद्र वेगळा आहे, तारामतीचा पती नाही.

त्रिशंकू या नावाची अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :



त्रिशंकू (कादंबरी, चिं.त्र्यं. खानोलकर)

त्रशंकू (अरुण साधू)

त्रिशंकू (कथासंग्रह, सुधा मूर्ती)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →