जनमेजय हा महाभारतातील अर्जुनाचा पणतू असून तो परीक्षित राजाचा मुलगा होता. जनमेजयाने उत्तंक ऋषींच्या मदतीने सर्पसंहार यज्ञ केला होता. पिता परीक्षितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने हा यज्ञ केला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जनमेजय
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.