त्रिमूर्ती हा १९९५ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन नाट्य चित्रपट आहे ज्यामध्ये जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, शाहरुख खान, अंजली जठार, मोहन आगाशे आणि प्रिया तेंडुलकर यांनी अभिनय केला आहे. हा दिग्दर्शक मुकुल एस. आनंद यांचा शेवटचा पूर्ण झालेला चित्रपट होता, ज्यांचे १९९७ मध्ये दस चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान निधन झाले. या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला सुमारे ३.०७ कोटी (US$६,८१,५४०) कमाई केली. चित्रपाटातील नकारात्मक अभिनयासाठी आगाशे यांना फिल्मफेर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार नामांकन मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →त्रिमूर्ती (१९९५ चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!