त्रिंकोमाली

या विषयातील रहस्ये उलगडा.

त्रिंकोमाली

त्रिंकोमाली (तिरुकोणमलै) (तमिळ: திருகோணமலை, सिंहला: තිරිකුණාමළය तिंकुमलय) हे एक श्रीलंका देशामधील बंदराचे तसेच पर्यटनाचे प्रसिद्ध ठिकाण आहे व कँडी शहरापासून ११० किमी अंतरावर आहे. हे शहर त्रिंकोमाली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →