कँडी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कँडी

कँडी श्रीलंकेतील एक प्रमुख शहर आहे. हे श्रीलंकेतील मध्य प्रांत भागातील प्राचीन शहर आहे. सन १९८८ मध्ये या शहराला जागतिक वारसा स्थान घोशीत केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →