तैवान (इंग्लिश: Taiwan; हिंदी: तायवान) हे प्रशांत महासागरात चीनच्या १२० किमी पूर्व दिशेला वसलेले एक बेट आहे. इ.स. १९४९ सालापासून या बेटावर चीनचे प्रजासत्ताक अर्थात तैवान ह्या देशाची सत्ता आहे. त्यामुळे ह्या देशाचा उल्लेख करण्याकरता तैवान हे नाव वापरले जाते. तैवानचे जुने नाव 'फॉर्मोसा' असे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तैवान (बेट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!