महायान व थेरवाद हे दोन प्रमुख बौद्ध धर्माचे संप्रदाय आज संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय होते, त्यातील बरेच नष्ट झाले आणि काही कमी अधिक प्रमाणात आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा जास्त बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ इत्यादींना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बौद्ध धर्माचे संप्रदाय
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.