तैमुरी वंश किंवा गुरकानी वंश हा मध्ययुगातील सुन्नी मुस्लिम राजवंश होता. याची मुळे तुर्कस्तान आणि मोंगोलियात होती. हे तैमूरलंग आणि चंगीझ खानचे वंशज होते. हा वंश फारसी संस्कृतीने प्रभावित होता.] या वंशाने इराणमध्ये तैमुरी साम्राज्य (१३७०-१५०७) आणि भारतामध्ये मुघल साम्राज्य (१५२६-१८५७) ही दोन महासाम्राज्ये स्थापन केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तैमुरी वंश
यामागील विज्ञान आणि इतिहास.