तैपे १०१

थोडक्यात पण महत्त्वाचे.

तैपे १०१

ताइपेइ १०१ ही तैवानच्या ताइपेइ शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. पूर्ण बांधून झालेली ही जगातील सर्वांत मोठी इमारत होती. (बुर्ज दुबई ही इमारत सध्या जगातील सर्वांत उंच इमारत आहे.). ताइपेइ १०१ची एकूण उंची ५०९.२ मीटर आहे. ह्या इमारतीत १०१ मजले असून एकूण क्षेत्रफळ ४,१२,५०० वर्ग फूट इतके आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →