तेल शुद्धीकरण प्रकल्प

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

तेल शुद्धीकरण प्रकल्प

तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा तेल रिफायनरी किंवा ऑइल रिफायनरी किंवा पेट्रोलियम रिफायनरी हा एक औद्योगिक प्रक्रिया कारखाना आहे जिथे खनिज तेलाचे (क्रूड ऑइल) उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर केले जाते जसे की पेट्रोल (गॅसोलीन), डिझेल इंधन, डांबर बेस, इंधन तेले, रॉकेल, द्रवीभूत पेट्रोलियम गॅस आणि नाफ्था. पेट्रोकेमिकल्स फीडस्टॉक जसे की इथिलीन आणि प्रोपीलीन देखील कच्च्या तेलातून तयार केले जाते.

२०२० मध्ये, जागतिक तेल शुद्धीकरणाची एकूण क्षमता प्रतिदिन सुमारे १०१.२ दशलक्ष बॅरल होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →