तेल अवीव याफो (वापरातील नाव: तेल अवीव) हे इस्रायल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तेल अवीव इस्रायलचे आर्थिक केंद्र व देशातील सर्वांत श्रीमंत शहर आहे. तेल अवीव मध्यपूर्वेतील सर्वांत महागडे तर जगातील १७वे महाग शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तेल अवीव
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?