रमात गान (हिब्रू: רָמַת גַּן, अरबी: رمات غان) हे इस्रायल देशातील एक मोठे शहर आहे. रमात गान इस्रायलच्या उत्तर भागात तेल अवीवच्या पूर्वेस वसले आहे. रमात गान हे जगातील आघाडीचे हिऱ्यांचे उलाढाल केंद्र असून इस्रायलमधील सर्वात उंच इमारत मोशे अवीव टॉवर येथेच आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रमात गान
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!