तेरितॉर दे बेल्फॉर (फ्रेंच: Territoire de Belfort) हा फ्रांस देशाच्या फ्रांश-कोंते प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रांसच्या पूर्व भागात वसला आहे. २००६ सालच्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,४४,६०० असून पैकी सुमारे ५०,०० व्यक्ती बेल्फोरमध्ये राहतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तेरितॉर दे बेल्फॉर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.