तेजोबिंदू उपनिषद किंवा तेजबिंदू उपनिषद हे हिंदू धर्माच्या उपनिषदिक ग्रंथांच्या संग्रहातील एक लघु उपनिषद आहे. हे अथर्ववेदाशी संलग्न असलेल्या पाच बिंदू उपनिषदांपैकी एक आहे, आणि चार वेदांमधील वीस योग उपनिषदांपैकी एक आहे.
हे उपनिषद ध्यानावर भर देण्याकरिता, पुस्तकी शिक्षणाएवजी सरावावर भर देण्यासाठी आणि योगाच्या दृष्टिकोनातून वेदांत सिद्धांत सादर करण्यासाठी उल्लेखनीय आहे.
आधुनिक काळातील १०८ उपनिषदांच्या संग्रहात रामाने हनुमानाला दिलेल्या मुक्तिकाच्या क्रमवारीत तेजोबिंदू हा ३७ व्या क्रमांकावर आहे.
तेजोबिंदू उपनिषद
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!