तेजपूर (आसामी: তেজপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील सोणितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तेजपूर शहर आसामच्या उत्तर भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून ते आसामचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.
तेजपूर विमानतळ तेजपूर शहरापासून ८ किमी अंतरावर स्थित असून येथून कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रवासी वाहतूकसेवा उपलब्ध आहे.
तेजपूर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.