तुळू विकिपीडिया ही तुळू भाषेतील आवृत्तीत विकिपीडियावर विकिमीडिया फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येते. त्यात सध्या एक हजाराहून अधिक लेख आहेत. उष्मायनाच्या आठ वर्षानंतर विकिपीडिया मिळविणारी ही भारताची २३वी भाषा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुळू विकिपीडिया
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!