तुकाराम बीज

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

तुकाराम बीज

तुकाराम बीज हा संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे, असे माननारा एक मतप्रवाह आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →