तुंगा नदी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

तुंगा नदी

तुंगा नदी (कन्नड: ತುಂಗ ನದಿ) ही दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील एक नदी आहे. या नदीचा उगम पश्चिम घाटात वराह पर्वत नावाच्या टेकडीवर गंगामूळ गावाजवळ होतो. पुढे ही नदी कर्नाटकच्या चिकमगळूर आणि शिमोगा या जिल्ह्यांतून वाहते आणि कूडली या गावी भद्रा नदीला जाऊन मिळते. त्यापुढे या नदीला तुंगभद्रा नदी म्हणले जाते जी कृष्णा नदीची उपनदी आहे. गजनूर गावाजवळ या नदीवर धरण बांधण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →