तिहुआना

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

तिहुआना मेक्सिकोतील शहर आहे. बाहा कॅलिफोर्नियामधील हे शहर अमेरिकेच्या सीमेवर असून सान डियेगोपासून जवळ आहे.

१८२९मध्ये सांतियागो आर्गुएलोने येथे रांचो तिया हुआना नावाने स्थापन केलेल्या रांचवरून या शहराचे नाव आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →