तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक

या विषयावर तज्ञ बना.

तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक

तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक ((फ्रेंच: La Troisième République) हे इ.स. १८७० ते १९४० सालामधील व दुसरे फ्रेंच साम्राज्य आणि विशी फ्रान्स ह्यांच्या मधल्या काळातील फ्रान्स देशाचे सरकार होते.

१८७० साली फ्रांको-जर्मन युद्धामध्ये तिसऱ्या नेपोलियनच्या पराभवानंतर दुसऱ्या फ्रेंच साम्राज्याचा अस्त झाला व तिसऱ्या प्रजासत्ताकाची स्थापना झाली. १९४० साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या लष्करी आक्रमणनंतर हे प्रजासत्ताक संपुष्टात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →