तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TRZ, आप्रविको: VOTR) (तमिळ: திருச்சிராப்பள்ளி பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या तिरुचिरापल्ली शहराजवळील एक विमानतळ आहे. हा विमानतळ तिरुचिरापल्ली शहरापासून ५ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २१० वर स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.