पेराम्बलुर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील पेराम्बलुर परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ तिरुचिरापल्ली जिल्ह्यात तर प्रत्येकी एक मतदारसंघ करूर व पेराम्बलुर जिल्ह्यांमध्ये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पेराम्बलुर लोकसभा मतदारसंघ
या विषयावर तज्ञ बना.