तिराना ही दक्षिण युरोपातील आल्बेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर १९२० साली आल्बेनियाची राजधानी झाले. येथील लोकसंख्या ३,२१,५४६ असून महानगरातील वस्ती ४,२१,२८६ इतकी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिराना
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.