तिबेटी बौद्ध त्रिपिटक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

तिबेटी बौद्ध त्रिपिटक

तिबेटी बौद्ध त्रिपिटक हे तिबेटी बौद्ध धर्मातीत विविध संप्रदायांनी मान्यता दिलेले बौद्ध धर्माचे पवित्र वाङ्मय आहे. महायान सूत्रात (सुत्रयान) विशेषतः पूर्वीच्या बौद्ध वाङ्मयात आणि महायान स्रोतात तांत्रिक सूत्रांचा समावेश होता. तिबेटियन त्रिपिटक १४व्या शतकात बटन रिनचेन ड्रब (इ.स. १२९० - इ.स. १३६४) यांच्याद्वारे अंतिम संकलन करून पूर्ण केले गेले.तिबेटीयनांनी केवळ औपचारिकरित्या महायान सूत्र एकत्रित केले नाही तर त्यांनी ते योजनाबद्ध रीतीने बौद्ध त्रिपिटक ग्रंथ दोन व्यापक श्रेणींमध्ये विभागले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →