तिनसुकिया जिल्हा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

तिनसुकिया जिल्हा

तिनसुकिया जिल्हा (आसामी: তিনিচুকীয়া জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या ईशान्य भागात अरुणाचल प्रदेश व नागालॅंड राज्यांच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या तिनसुकिया जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १३.१६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र तिनसुकिया येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →